मित्रांसोबत नव्याचे ‘डे आऊटींग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 09:45 IST2016-05-26T04:12:45+5:302016-05-26T09:45:12+5:30

नव्या नवेली नंदा ही नुकतीच तिच्या शाळेतून ग्रॅज्युएट झाली आहे. तिच्या या गॅ्रज्युएशन सोहळ्याचे फोटोज व्हायरल झाले आहेत. नुकतेच ...

New 'Day Out' with Friends | मित्रांसोबत नव्याचे ‘डे आऊटींग’

मित्रांसोबत नव्याचे ‘डे आऊटींग’

्या नवेली नंदा ही नुकतीच तिच्या शाळेतून ग्रॅज्युएट झाली आहे. तिच्या या गॅ्रज्युएशन सोहळ्याचे फोटोज व्हायरल झाले आहेत. नुकतेच तिने तिच्या मित्रांसोबत ‘डे आऊटिंग’ चे फोटो शेअर केले आहेत.

ती तिच्या मित्रांसोबतच फिरतानाचे फोटो नेहमी आपण पाहतो. नव्या आणि आर्यन हे दोघेही बॅचमेट्स असून सोबतच ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.


creative image banner

Web Title: New 'Day Out' with Friends