नवा चिक-मॅगनेट ‘आमीर खान’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 15:45 IST2016-09-29T09:52:13+5:302016-09-29T15:45:15+5:30
बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. कोल्डप्ले या हॉलीवूडमधील गायकांच्या ग्रुपवर अनेक बी टाऊनचे ...

नवा चिक-मॅगनेट ‘आमीर खान’
ब लिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. कोल्डप्ले या हॉलीवूडमधील गायकांच्या ग्रुपवर अनेक बी टाऊनचे कलाकार फिदा आहेत. कलाकार तसेच स्टारकिड्स सुद्धा या कोल्डप्ले ग्रुपवर खुप खुश आहेत.
या ग्रुपच्या कॉन्सर्टनंतर आमीर खानचा परफॉर्मन्स सादर होणार आहे. त्यासाठी सध्या तो रिहर्सल करत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत त्याचा लुक एकदम चिक-मॅगनेट सारखा दिसत आहे. त्याच्यासोबत ब्युटीफुल लेडीज दिसत आहेत.
![amir khan]()