नवाजुद्दीनने चक्क केली चड्डीची विक्री !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 15:54 IST2016-08-27T10:24:15+5:302016-08-27T15:54:15+5:30

नवाजुद्दीन रस्त्यावर अंडरवेअर विकतोय समजताच चारमिनार परिसरात तुफान गर्दी झाली.

Nawazuddin sells fine tights !!! | नवाजुद्दीनने चक्क केली चड्डीची विक्री !!!

नवाजुद्दीनने चक्क केली चड्डीची विक्री !!!

class="summaryarticledetail" style="word-wrap: break-word; color: rgb(0, 0, 0); font-family: Mangal; font-weight: bold; line-height: normal; float: left; width: 649px; clear: both; margin-left: 11px; font-size: 17px;">

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याने नवा फंडा वापरला. तो हैदराबादच्या चारमिनार परिसारात चक्क अंडरवेअर विकताना आढळून आला. त्याच्यासोबत सोहेल खानही होता. 'फ्रीके अली' चित्रपटात नवाजुद्दीन रस्त्यावर चड्डी विकणारा किरकोळ व्यापारी साकारतोय. 

नवाजुद्दीन रस्त्यावर अंडरवेअर विकतोय समजताच चारमिनार परिसरात तुफान गर्दी झाली. हा परिसर नेहमीच वर्दळीचा समजला जातो. याठिकाणी रस्त्यावरील व्यापाऱ्यांचीही गर्दी असते. अशा वर्दळीच्या जागी नवाजुद्दीनला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. चाहत्यांशी संवाद साधत त्याने गर्दीतून स्वतःची सुटका करुन घेतली.

श्रीमंताचा समजण्यात येणाऱ्या गोल्फ खेळामध्ये एक गरीब तरुण कसे प्राविण्या मिळवतो हे 'फ्रीके अली' चित्रपटात पाहायला मिळणार आहे

Web Title: Nawazuddin sells fine tights !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.