Must See : सनी लिओनीचा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 16:28 IST2017-04-28T10:58:22+5:302017-04-28T16:28:22+5:30

बॉलिवूडच्या सर्वांत सेक्सी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सनी लिओनी. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत ती असते. मध्यंतरी ती कंडोमच्या ...

Must See: Have you seen the hot trend of Sunny Leone? | Must See : सनी लिओनीचा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?

Must See : सनी लिओनीचा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?

लिवूडच्या सर्वांत सेक्सी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सनी लिओनी. कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत ती असते. मध्यंतरी ती कंडोमच्या जाहिरातीमुळे वादात अडकली होती. त्यानंतर तिचा ‘रईस’ चित्रपटाच्या ‘लैला मैं लैला’ या गाण्यातील अंदाज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता. आता मात्र, ती कोणत्याही कारणाने नाही तर तिनेच पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. या फोटोत ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये एका हॉटेलमध्ये बसलेली दिसते आहे. ती मेन्यूकार्ड वाचताना दिसते आहे. ‘कोणते पदार्थ मी खायला मागवू ? जेणेकरून माझ्या फिगरला त्याचा काही त्रास होणार नाही, याचा बहुतेक ती विचार करत असावी, असेच या फोटोवरून वाटते आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत सांगितले होते की,‘ ती तिच्या फिगरसाठी हेल्दी डाएट खाणे पसंत करते. खरंतर ती एक खवैय्या आहे. तिला वेगवेगळे चटपटीत पदार्थ खायला बेहद आवडते.’  सनी लिओनी ही तिचा पती डेनिअल वेबर याच्यासोबत डेटिंग आणि आऊटिंगसाठी जात असते.  त्यामुळे तिचे बरेचसे फोटो हे सोशल साईटसवर अपलोड केलेले असतात. 

Web Title: Must See: Have you seen the hot trend of Sunny Leone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.