विमानतळावर मम्मी मीरा राजपूतसोबत दिसला मिशाचा क्यूट अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST2018-02-15T10:24:52+5:302018-06-27T19:57:05+5:30
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत मुलगी मिशा कपूरसोबत नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी मिशाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच क्यूट दिसत होती. काही दिवसांपूर्वीच मीरा पती शाहिद कपूरसोबत मुंबई येथे आयोजित केलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाली होती. मिशा नेहमीच तिच्या मॉमसोबत आउटिंग्सवर स्पॉट झाली आहे.

विमानतळावर मम्मी मीरा राजपूतसोबत दिसला मिशाचा क्यूट अंदाज!
श हिद कपूरची पत्नी मीरा राजपूत मुलगी मिशा कपूरसोबत नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी मिशाचा अंदाज बघण्यासारखा होता. ती खूपच क्यूट दिसत होती. काही दिवसांपूर्वीच मीरा पती शाहिद कपूरसोबत मुंबई येथे आयोजित केलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाली होती. मिशा नेहमीच तिच्या मॉमसोबत आउटिंग्सवर स्पॉट झाली आहे.
मीरा राजपूत
![]()
मीरा राजपूत