अशा रितीने निवांत क्षण एन्जॉय करत हे अभिनेत्री, तिचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 11:45 IST2020-02-13T11:42:12+5:302020-02-13T11:45:47+5:30

मौनी रॉय नेहमीच पर्यटनस्थळी शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने ती नेहमीच फिरत असते.

Mouni Roy Shares Her Swimming Pool Pic Will Make You Crazy | अशा रितीने निवांत क्षण एन्जॉय करत हे अभिनेत्री, तिचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

अशा रितीने निवांत क्षण एन्जॉय करत हे अभिनेत्री, तिचा हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

मौनी रॉय सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. मौनी सध्या मालदीव्हजमध्ये आपले व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या व्हॅकेशन दरम्यान ती अशा प्रकारे फोटो क्लिक करत शेअर करते. शेअर केलेल्या या फोटोत मौनीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहायला मिळत आहे.  


कधी स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत असल्याचे या फोटोत दिसते तर कधी पूलशेजारी सेक्सी पोज दिलेला तिचा हा पाठमोरा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या मादक अदा यामुळे या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. मौनीला आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने ती नेहमीच फिरत असते. 


मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. नुकताच तिचा ‘मेड इन चायना’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच ती रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झळकणार आहे.
 

Web Title: Mouni Roy Shares Her Swimming Pool Pic Will Make You Crazy