‘मंकी लव्हर्स’चा रोमँटिक फोटो व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 15:49 IST2016-07-23T10:19:29+5:302016-07-23T15:49:29+5:30

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांना सध्या एकमेकांच्या प्रेमात आकाशही ठेंगणे झाल्यासारखे वाटते आहे. त्यांनी त्यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर ...

Monkey lovers romantic photo viral! | ‘मंकी लव्हर्स’चा रोमँटिक फोटो व्हायरल !

‘मंकी लव्हर्स’चा रोमँटिक फोटो व्हायरल !

 
िपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांना सध्या एकमेकांच्या प्रेमात आकाशही ठेंगणे झाल्यासारखे वाटते आहे. त्यांनी त्यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ यू आर द क्यूटेस्ट...स्वीटेस्ट, मोस्ट अ‍ॅडोरेबल, मोस्ट गॉर्जियस पर्सन इन द व्होल वाईड वर्ल्ड!!! थँक यू फॉर बिर्इंग माईन बिप्स.’ त्याला बिप्सने उत्तर दिले की,‘ थँक यू फॉर मेकिंग मी बिलिव्ह इन लव्ह स्टोरीज.’ 

Web Title: Monkey lovers romantic photo viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.