मंकी लव्हर्सची ‘पायजामा नाईट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 09:41 IST2016-08-02T04:11:58+5:302016-08-02T09:41:58+5:30

 मंकी लव्हर्स म्हणजे कोण ? हे काही सांगायला हवे काय आता? बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे ‘बी टाऊन’ ...

Monjie Lovers 'Pajama Night'! | मंकी लव्हर्सची ‘पायजामा नाईट’!

मंकी लव्हर्सची ‘पायजामा नाईट’!

 
ंकी लव्हर्स म्हणजे कोण ? हे काही सांगायला हवे काय आता? बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे ‘बी टाऊन’ चे मंकी लव्हर्स आहेत, हे आता सर्वांनाच माहिती आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या गोड बंधनात अडकलेले ते दोघे सध्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगत आहेत.

काल रात्री त्यांनी ‘पायजामा नाईट’ एन्जॉय केली. यावेळी त्यांनी दोघांनीही मॅचिंग असे पायजामे घातलेले होते. वेल, त्यासोबतच त्यांचे मंकी फेसेस देखील होतेच. त्यांनी ‘बार्सेलोना ते मालदीव्ह्ज’ पर्यंत सगळीकडे जाऊन तेथील फोटोंनी सर्व बॉलीवूड कपल्सला लाजवले. सध्या ते बाली येथे व्हॅकेशन्ससाठी आले आहेत.

monkey lovers

Web Title: Monjie Lovers 'Pajama Night'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.