‘मिर्झिया’चे नवे पोस्टर रिलीज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 15:50 IST2016-08-13T04:12:16+5:302016-08-13T15:50:54+5:30
बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन ‘मिर्झिया’द्वारे बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड पदार्पण करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ...

‘मिर्झिया’चे नवे पोस्टर रिलीज !
आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर अनिल कपूर यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. त्यावर त्यांनी म्हटलेय की, खऱ्या प्रेमाची कविता सांगणाऱ्या आणि प्रेमाच्या रंगांनी परिपूर्ण असा ‘मिर्झिया’ पोस्टर.
गुलजार यांनी लिहलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा याने केले आहे. हा चित्रपट ७ आॅक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.