मामा-भाच्च्याचे ‘ग्रेट ट्यूनिंग’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 10:30 IST2016-07-27T04:22:05+5:302016-07-27T10:30:41+5:30
नुकताच युलिया वंतूरचा ३६ वा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी फॅमिली आणि फ्रेंड्स यांची गर्दीही होतीच. ‘सुल्तान’ च्या जवळच्या मित्रमैत्रिणी ...

मामा-भाच्च्याचे ‘ग्रेट ट्यूनिंग’ !
ुकताच युलिया वंतूरचा ३६ वा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी फॅमिली आणि फ्रेंड्स यांची गर्दीही होतीच. ‘सुल्तान’ च्या जवळच्या मित्रमैत्रिणी यावेळी होत्या. तसेच सलमानची बहीण अर्पिता, अल्विरा, आयुष शर्मा, अमृता अरोरा लदाक, सीमा खान, डिझायनर अॅश्ले रिबेल्लो, श्वेता रोहिरा, निखिल द्विवेदी हे उपस्थित होते.
युलियाचा बर्थडे आणि धम्माल मात्र सलमान करत होता. यावेळचा त्याच्या भाच्च्यासोबतचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अहिलसोबत सलमान आणि सोहेल हे दोघेही मजा मस्ती करत आहेत. तसेच दुसरीकडे लेडीज सेल्फीजसाठी पोझेस देण्यात बिझी आहेत.
![salman khan]()