मलायकाच्या ब्लॅक शेडमधल्या हॉट आणि सेक्सी फोटोशूटने पुन्हा लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 11:19 IST2020-02-26T11:17:44+5:302020-02-26T11:19:26+5:30

सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो टाकून मलायका एकीकडे चाहत्यांना घायाळ करते असते.

Malaika arora looks gorgeous photo gone on viral | मलायकाच्या ब्लॅक शेडमधल्या हॉट आणि सेक्सी फोटोशूटने पुन्हा लावली आग

मलायकाच्या ब्लॅक शेडमधल्या हॉट आणि सेक्सी फोटोशूटने पुन्हा लावली आग

मलायका अरोरा फिटनेस फ्रिक मानली जाते.अभिनेत्री मलायका अरोराचा हॉटनेस आणि फिटनेस दोन्ही चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो टाकून मलायका एकीकडे चाहत्यांना घायाळ करते, दुसरीकडे तिचे फिटनेस व्हिडीओ पाहून लोकांना कुतूहल वाटते. मलायका पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. फोटोशूटमध्ये मलायकाने अशा काही हॉट पोज दिल्या आहेत की, बघणारेही घायाळ झालेत.

मलायकाच्या डाय हार्ट फॅन्सनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केलाय. काही तासांपूर्वी शेअर केलेले हे फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बघता बघता हे फोटोशूट व्हायरल झाले आहे. तर काहींनी तिना नेहमीप्रमाणे ट्रोल केले आहे.


खरे तर आत्तापर्यंत अनेकदा मलायका आपल्या हॉट फोटोंमुळे ट्रोल झालीय. प्रत्येकवेळी ट्रोलर्सनी तिला नाही नाही ते ऐकवले. पण ट्रोलर्सच्या या कमेंट्सची पर्वा करतेय कोण? जगाची पर्वा न करता बिनधास्त मलायकाने हॉट फोटो शेअर करण्याचे थांबवले नाही.


मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. दोघेही लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. अर्थात अद्याप या लग्नाला मुहूर्त सापडलेले नाही. मलायका व अर्जुन बिनधास्त फिरताना दिसतात. अगदी खुल्लमखुल्ला रोमान्स करतात.

Web Title: Malaika arora looks gorgeous photo gone on viral