‘लो मान लिया’ मधून लव्हस्टोरीचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 16:35 IST2016-08-17T11:05:31+5:302016-08-17T16:35:31+5:30
इमरान हाश्मीच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘राझ रिबूट’मधील ‘लो मान लिया’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. दोन प्रेमी जे एकमेकांपासून दुरावलेले आहेत. त्याची कहानी या गाण्यातून स्पष्ट होते. त्यांच्या लव्हस्टोरीत वाईट आत्मा कुठून येते? याची काहीशी झलक गाण्यात दाखवण्यात आली आहे.

‘लो मान लिया’ मधून लव्हस्टोरीचा उलगडा
मरान हाश्मीच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘राझ रिबूट’मधील ‘लो मान लिया’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. दोन प्रेमी जे एकमेकांपासून दुरावलेले आहेत. त्यांची कहानी या गाण्यातून स्पष्ट होते. त्यांच्या लव्हस्टोरीत वाईट आत्मा कुठून येते? याची काहीशी झलक गाण्यात दाखवण्यात आली आहे.
या गाण्यात इमरानचा क्रिती खरबांदा हिच्यासोबत किस दाखवण्यात आला आहे. इमरान हाश्मी-गौरव अरोरा-क्रिती खरबांदा यांचा प्रेमाचा त्रिकोण यातून दिसतो. चित्रपट १६ डिसेंबरला रिलीज होईल. हे गाणे जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केले असून अरिजित सिंग यांनी गायले आहे.
">http://