पाहा : दीपिकाची काळजी घेणारा रणवीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 21:34 IST2016-07-24T15:55:20+5:302016-07-24T21:34:48+5:30
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे हॉट कपल(??) शनिवारी रात्री एका बर्थ डे पार्टीत एकत्र एन्जॉय करताना दिसले. रणवीर ...
(1).jpg)
पाहा : दीपिकाची काळजी घेणारा रणवीर!
र वीर सिंह आणि दीपिका पदुकोण हे हॉट कपल(??) शनिवारी रात्री एका बर्थ डे पार्टीत एकत्र एन्जॉय करताना दिसले. रणवीर पोहोचल्यानंतर काही वेळाने गोल्डन ड्रेसमधील दीपिका पार्टीत पोहोचली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पार्टीत अख्खा वेळ दीपिका व रणवीर एकत्र दिसले. काही तास पार्टी एन्जॉय केल्यानंतर दीपिका बाहेर पडली. साहजिक रणवीर तिला सोडायला कारपर्यंत आला. केवळ इतकेच नाही तर दीपिकाच्या पाठीमागून चालताना तो गर्दीपासून दीपिकाचे रक्षण करतानाही दिसला. दीपिकाबद्दल रणवीरला असलेला आदर आणि काळजी हेच यातून दिसले. दीपिकाला हे आवडले नसेल तर नवल!!
![]()
![]()
![]()