लिसा-डिनो विवाहबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 13:43 IST2016-10-30T12:39:33+5:302016-10-30T13:43:45+5:30
हॉट अभिनेत्री आणि सध्या करण जोरच्या ‘ऐ दिल’मध्ये ‘वातावरण’ डायलॉग सिक्वेन्ससाठी चर्चेत असणारी अभिनेत्री लिसा हेडनने तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न ...

लिसा-डिनो विवाहबद्ध
ह ट अभिनेत्री आणि सध्या करण जोरच्या ‘ऐ दिल’मध्ये ‘वातावरण’ डायलॉग सिक्वेन्ससाठी चर्चेत असणारी अभिनेत्री लिसा हेडनने तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न केले.
डिनो लालवानी आणि लिसाने गुपचुप लग्न उरकुन टाकले. त्यांच्या लग्नाची बातमी तिच्या डिझायनरने जेव्हा इन्स्टाग्रामवर दोघांचा फोटो शेअर केला तेव्हा सर्वांना कळाली.
लिसाचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता परंतु तिचे बालपण अमेरिका आणि आॅस्ट्रेलियामध्ये गेले. बॉलीवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मग ती मुंबईत शिफ्ट झाली. ‘क्वीन’ आणि ‘द शौकिन्स’ या चित्रपटातील तिच्या कामासाठी ती प्रकाश झोतात आली.
![Lisa Dino]()
![Lisa Maariage]()
डिनो हा पाकिस्तानीमध्ये जन्मलेल्या ब्रिटिश व्यवसायिकाचा मुलगा असून ते दोघे एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मागच्याच महिन्यात लिसाने त्याला किस करतानाचा फोटो शेअर करून ‘मी याच्या लग्न करणार’ म्हणून घोषित केले होते.
या नव दाम्पत्याला ‘सीएनएक्स मस्ती’कडून खूप खूप शुभेच्छा!