मला माझी ‘पार्टनर’ तरी शोधू द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 16:50 IST2016-08-12T11:20:49+5:302016-08-12T16:50:49+5:30
सुशांतसिंग राजपूतचा मुख्य अभिनय असलेला ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला. ट्रेलर लाँच सोहळ्याप्रसंगी पत्रकार परिषदेत ...
.jpg)
मला माझी ‘पार्टनर’ तरी शोधू द्या!
ुशांतसिंग राजपूतचा मुख्य अभिनय असलेला ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला. ट्रेलर लाँच सोहळ्याप्रसंगी पत्रकार परिषदेत सुशांतला विचारण्यात आले की,‘ लग्नाबद्दल त्याचा काय विचार आहे?’
तेव्हा त्याने सांगितले की,‘ सध्या तरी माझा लग्नाचा काही एक विचार नाहीये. कारण मी माझ्या करिअरच्या अतिशय ‘पिक पॉर्इंट’ वर उभा आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा मी लग्नाचा विषय मनात घेईन तेव्हा मी अगोदर माझा ‘लाईफ पार्टनर ’ शोधेन.’ सुशांत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘राब्ता’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.