लारा-महेश भूपती एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-24T07:22:04+5:302018-06-27T20:19:50+5:30
लारा दत्ता भूपती आणि महेश भूपती हे वांद्रे येथे त्यांच्या घरासमोर दिसून आले. तेव्हा त्यांचा लूक पाहाण्यासारखा होता.

लारा-महेश भूपती एकत्र!
ल ारा दत्ता भूपती आणि महेश भूपती हे वांद्रे येथे त्यांच्या घरासमोर दिसून आले. तेव्हा त्यांचा लूक पाहाण्यासारखा होता.
लाल रंगाचा स्कर्ट घातलेली लारा तिच्या कारमधून जाताना दिसली.
![]()
लाल रंगाचा स्कर्ट घातलेली लारा तिच्या कारमधून जाताना दिसली.