‘हाफ गर्लफ्रेंड’ पुस्तकाचे लाँचिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-11T09:09:09+5:302018-06-27T20:20:26+5:30
मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकाचे लाँचिंग अलीकडेच मुंबईत अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी केले. त्यावेळी अर्जुन-श्रद्धाचा अंदाज पाहाण्यासारखा होता.

‘हाफ गर्लफ्रेंड’ पुस्तकाचे लाँचिंग !
म ोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ या पुस्तकाचे लाँचिंग अलीकडेच मुंबईत अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी केले. त्यावेळी अर्जुन-श्रद्धाचा अंदाज पाहाण्यासारखा होता.
व्हाईट अॅण्ड ब्लॅक कलरचा शॉर्ट टॉप आणि व्हाईट कलरची शॉर्ट्स घालून श्रद्धा कपूर येथे आली होती. तिने येथे आल्यानंतर लाँचिंग झालेल्या पुस्तकांची पाहणी केली.
![]()
व्हाईट अॅण्ड ब्लॅक कलरचा शॉर्ट टॉप आणि व्हाईट कलरची शॉर्ट्स घालून श्रद्धा कपूर येथे आली होती. तिने येथे आल्यानंतर लाँचिंग झालेल्या पुस्तकांची पाहणी केली.