Launched of Twinkle Khanna's Book 'The Legend Of Lakshmi Prasad'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 14:55 IST2016-11-16T11:03:56+5:302016-11-17T14:55:10+5:30

अभिनेत्री ट्विंकल खना लिखित दुसरे पुस्तक 'द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' या पुस्तकाचे मुंबईतल्या जुहू भागात लाँचिंग करण्यात आले. या लाँचिंग सोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, शबाना आझमी, सोनाली बेंद्रे, आलिया भट्ट, गायत्री जोशी,सुझान खान, करण जोहर, रणबीर कपूर आणि स्वानंद किरकिरे यांनी हजेरी लावली.

Launched of Twinkle Khanna's Book 'The Legend Of Lakshmi Prasad' | Launched of Twinkle Khanna's Book 'The Legend Of Lakshmi Prasad'

Launched of Twinkle Khanna's Book 'The Legend Of Lakshmi Prasad'

िनेत्री ट्विंकल खना लिखित दुसरे पुस्तक 'द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' या पुस्तकाचे मुंबईतल्या जुहू भागात लाँचिंग करण्यात आले. या लाँचिंग सोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, शबाना आझमी, सोनाली बेंद्रे, आलिया भट्ट, गायत्री जोशी,सुझान खान, करण जोहर, रणबीर कपूर आणि स्वानंद किरकिरे यांनी हजेरी लावली.
अभिनेत्री ट्विंकल खना लिखित हिचे दुसरे पुस्तक 'द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' या पुस्तकाचे मुंबईतल्या जुहू भागात लाँचिंग करण्यात आले. या लाँचिंग सोहळ्याला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अक्षय कुमार, डिम्पल कपाडिया, शबाना आझमी, सोनाली बेंद्रे, गायत्री जोशी, आलिया भट्ट, सुझान खान, करण जोहर, रणबीर कपूर आणि स्वानंद किरकिरे यांनी हजेरी लावली.

Web Title: Launched of Twinkle Khanna's Book 'The Legend Of Lakshmi Prasad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.