​‘हॅपी भाग जायेगी’ ट्रेलर लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 12:31 IST2016-07-22T06:46:22+5:302016-07-22T12:31:11+5:30

डायना पेंटी, अभय देओल, जिमी शेरगिल आणि अली फजल यांच्या भूमिकेचा आगामी ‘हॅपी भाग जाएगी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Launch 'Happy Run' Trailer | ​‘हॅपी भाग जायेगी’ ट्रेलर लॉन्च

​‘हॅपी भाग जायेगी’ ट्रेलर लॉन्च


/>डायना पेंटी, अभय देओल, जिमी शेरगिल आणि अली फजल यांच्या भूमिकेचा आगामी ‘हॅपी भाग जाएगी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात डायना पेंटी ही हरप्रीत कौरची व्यक्तिरेखा साकारत असून काही दिवसांपूर्वी चित्रपटातील डायनाच्या लुकची पहिली झलक समोर आली होती. यात वधूच्या रुपातील डायना मोटार रिक्षा चालवताना नजरेस पडली. सर्वजण हरप्रीतला प्रेमाने ‘हॅपी’ म्हणून हाक मारतात. मुदस्सर अजीजच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट १९ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होईल.
नावडत्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा पळून जाण्याचा मार्ग योग्य वाटणाºया हॅपीची ही कथा आहे. विषय जरी नेहमीचाच वाटत असला तरी दिग्दर्शकाने यात थोडा ट्विस्ट आणला आहे आणि तोच तुम्हाला पूर्ण ट्रेलर पाहण्यास भाग पाडतो. 

Web Title: Launch 'Happy Run' Trailer