Latest Photoshoot : पाहाच, कधीही न पाहिलेली प्रियांका चोप्रा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 14:22 IST2017-09-07T08:52:38+5:302017-09-07T14:22:38+5:30
प्रियांका चोप्रा पुन्हा चर्चेत आलीय. होय, वोग इंडियाच्या सप्टेंबरच्या अंकासाठी प्रियांकाने खास फोटोशूट केले. त्यातील अनेक फोटो आपण पाहिलेच. ...

Latest Photoshoot : पाहाच, कधीही न पाहिलेली प्रियांका चोप्रा!
प रियांका चोप्रा पुन्हा चर्चेत आलीय. होय, वोग इंडियाच्या सप्टेंबरच्या अंकासाठी प्रियांकाने खास फोटोशूट केले. त्यातील अनेक फोटो आपण पाहिलेच. आता प्रियांकाचे आणखी एक फोटोशूट चर्चेत आहे. यापूर्वी कधीही न दिसलेली बोल्ड प्रियांका यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
![]()
![]()
प्रियांकाने हे फोटोशूट केलेय, ते ‘पेपर’ मॅगझिनसाठी. गतवर्षी दीपिका पादुकोण या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. यंदा प्रियांकाने बाजी मारलीय. पश्चिमेत ग्लोबल स्टार म्हणून प्रियांकाने चांगलीच मान्यता मिळवलीय, हे यावरून लक्षात येते. सध्या हॉलिवूडमध्ये बिझी असलेल्या प्रियांकाचा एक पाय भारतात अन् एक विदेशात असतो.
![]()
हॉलिवूड चित्रपटांसह स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसच्या प्रोजेक्टमध्ये प्रियांका बिझी आहे. याशिवाय सींगिंगवरही तिने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे ‘यंग अॅण्ड फ्री’ असे शीर्षक असलेले प्रियांकाचे सिंगल रिलीज झाले आहे. या गाण्यात तिच्यासोबत आहे आॅस्ट्रेलियाचा डीजे विल स्पार्क.
![]()
विशेष म्हणजे, हे गाणे स्वत: प्रियांकाने लिहिलेले आहे. सध्या इंटरनेटवर पीसीच्या याच गाण्याची धूम आहे. अलीकडे प्रियांका भारतात आली होती. भारतात काही दिवस राहिल्यानंतर ती टोरंटो फिल्म्स फेस्टिवलसाठी टोरंटोत पोहोचली आहे. प्रियांका ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये या फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर पोहोचली.
![]()
ALSO READ : प्रियांका चोप्राचे ‘Young and Free’ हे गाणे तुम्ही ऐकले का?
याठिकाणी प्रियांकाच्या ‘पहुना : इ लिटिल विजिटर्स’ या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटाचे स्क्रिनिंग झाले. हा चित्रपट सिक्कीममधील संस्कृतीचे दर्शन घडवतो. हा चित्रपट प्रियांकाच्या प्रॉडक्शनचा पाचवा सिनेमा आहे. यापूर्वी प्रियांकाच्या प्रॉडक्शन हाऊसने काशी, व्हेंटिलेटर, सरवन, काय रे रास्कला असे प्रादेशिक सिनेमे बनवले आहेत.