'खिलाडी'चा अंदाज ए ढिश्शूम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 14:57 IST2016-07-26T09:11:15+5:302016-07-26T14:57:38+5:30

जॉन अब्राहम आणि वरुण धवन एका सिनेमात म्हणजे एक्शनचा धम्माका.मात्र याच सिनेमात बॉलीवुडचा खिलाडी असेल तर एक्शनचा सुपर धम्माका ...

'Khidshum' of the player! | 'खिलाडी'चा अंदाज ए ढिश्शूम !

'खिलाडी'चा अंदाज ए ढिश्शूम !

tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">जॉन अब्राहम आणि वरुण धवन एका सिनेमात म्हणजे एक्शनचा धम्माका.मात्र याच सिनेमात बॉलीवुडचा खिलाडी असेल तर एक्शनचा सुपर धम्माका असंच काहीसं त्याचं वर्णन करावं लागेल. आगामी ढिश्शूम या सिनेमात रसिकांना एक्शनचा हाच सुपरडुपर धमाका अनुभवण्याची संधी मिळणार आहे.कारण खिलाडी अक्षय कुमार ढिश्शूम या सिनेमात छोटीशी भूमिका साकारताना पाहायला मिळेल. यांत अक्षय यांत पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजतंय. तर त्याचा सिनेमातील लूकही तितकाच आकर्षक आहे. केसाचा बुचडा बांधलेल्या अंदाजात समुद्रात जेट स्कीवर स्वार असलेला अक्षयचा लूक स्पेशल दिसतोय.. त्यामुळं खिलाडीचा हा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी रसिकांचीही उत्सुकता शिगेला पोहचलीय.  

Web Title: 'Khidshum' of the player!