‘खान’ दान चा फॅमिली फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:51 IST2016-07-10T10:21:57+5:302016-07-10T15:51:57+5:30
बॉलीवूडचा बादशाह म्हणून शाहरूखचे नाव घेतले जाते. सध्या त्याचा फॅमिलीसोबतचा फ ोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो त्याचा मुलगा ...

‘खान’ दान चा फॅमिली फोटो
ॉलीवूडचा बादशाह म्हणून शाहरूखचे नाव घेतले जाते. सध्या त्याचा फॅमिलीसोबतचा फ ोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो त्याचा मुलगा आर्यनच्या ग्रॅज्युएशन सोहळ्याचा आहे. यात सुहाना, शाहरूख, गौरी हे दिसत आहेत. किंग खान याअगोदर फॅन चित्रपटात दिसला होता. आता ‘रईस’ च्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. तसेच तो गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटासाठी शूटींग देखील करतो आहे.