‘मशीन’ च्या शूटिंगसाठी कायरा जॉर्जिआला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 10:38 IST2016-05-29T05:08:31+5:302016-05-29T10:38:31+5:30
कायरा अडवाणी ही सध्या अब्बास-मस्तान यांच्या आगामी चित्रपट मशीनसाठी जॉर्जिया येथे शूटिंग करत आहे. रोमिओ अॅण्ड ज्युलिएट यांच्यावर आधारित ...

‘मशीन’ च्या शूटिंगसाठी कायरा जॉर्जिआला...
ायरा अडवाणी ही सध्या अब्बास-मस्तान यांच्या आगामी चित्रपट मशीनसाठी जॉर्जिया येथे शूटिंग करत आहे. रोमिओ अॅण्ड ज्युलिएट यांच्यावर आधारित रोमँटिक साँगच्या शूटसाठी तयारी करत आहेत. कायरा प्रथमच युरोपीयन देशात जाऊन तिथे दोन महिन्यांसाठी शूटींग करणार आहे.
ती म्हणते,‘ येथे सी फूड खुप छान आहे. आम्ही कॅफे आणि बीचवरच जास्तीत जास्त शूट करतो आहोत.’ तिच्या सहकलाकाराबद्दल बोलताना ती म्हणते,‘ त्याचा जन्म चित्रपटाशी नातं असलेल्या कुटुंबात झाला आहे. त्यामुळे अभिनय तो शिकतो आहे.
मस्तान काका त्याला शिकवतो आहे. तो वेगवेगळ्या वर्कशॉप्स करतो आहे. त्यामुळे आता आम्ही शूटिंग सुरू केली आहे.