कॅटरिना कैफ 'डॉन ३'मध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:26 IST2016-01-16T01:05:54+5:302016-02-05T13:26:06+5:30
कॅटरिना कैफ हिचा मागील वर्षी रिलीज झालेला 'फँटम' चित्रपट बॉक्स ऑफीसवर फार प्रभाव दाखवू शकला नाही. पण, तुम्ही जर ...

कॅटरिना कैफ 'डॉन ३'मध्ये?
क टरिना कैफ हिचा मागील वर्षी रिलीज झालेला 'फँटम' चित्रपट बॉक्स ऑफीसवर फार प्रभाव दाखवू शकला नाही. पण, तुम्ही जर तिचे आगामी चित्रपटांचे प्रोजेक्ट्स पाहिले तर तुम्हाला कळेल की, आता तिने जबरदस्त चित्रपटांसह कमबॅक केले आहे. कॅटरिनाच्या 'फितूर' विषयी विशेष चर्चा होत आहे. तसेच कॅट शाहरूख खानसोबत 'डॉन ३' मध्येही दिसणार आहे. हृतिक रोशनच्या जागी कबिर खान असेल. कॅटला विचारण्यात आले असता ती म्हणाली,' हे वर्ष या दोन प्रोजेक्टमुळे खुपच बिझी गेले.'