कॅटरिनाचा बिकिनीत हॉट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 17:41 IST2016-11-30T17:41:49+5:302016-11-30T17:41:49+5:30

बॉलिवूडची ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ ही सध्या फेसबुकवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या आऊटिंग, बीच व्हिजिटिंगच्या फोटोंनी चाहत्यांना अपडेट ...

Katrina Bikini Hot Style! | कॅटरिनाचा बिकिनीत हॉट अंदाज!

कॅटरिनाचा बिकिनीत हॉट अंदाज!

लिवूडची ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ ही सध्या फेसबुकवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या आऊटिंग, बीच व्हिजिटिंगच्या फोटोंनी चाहत्यांना अपडेट करत असते. ती मालदीव्ह्ज येथे एका मॅगझीनच्या फोटोशूटसाठी गेली असता तिने एक बिकिनीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ती बीचवर अधूनमधून आऊटिंगसाठी जात असते. तिने फोटो ‘एव्हरीवन शूड बिलिव्ह इन समथिंग. आय बिलिव्ह आय शुड गो टू द बीच.’ या कॅप्शनसह शेअर केला आहे. ती फोटोत अतिशय हॉट अशा हिरव्या रंगाच्या नेक बिकिनी टॉप आणि डेनिम हॉट पँटमध्ये दिसत आहे. तिचा हा लुक अतिशय हॉट दिसतोय. 

                                     

Web Title: Katrina Bikini Hot Style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.