‘केथ्रीजी’ माझा ड्रीम प्रोजेक्ट ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 15:25 IST2016-05-27T09:51:14+5:302016-05-27T15:25:35+5:30

मेगास्टार अमिताभ बच्चन, काजोल , शाहरूख खान, हृतिक रोशन यांनी त्यांच्या अभिनयाने हिट केलेला ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपट अभिषेक ...

'Kathrygi' My Dream Project ' | ‘केथ्रीजी’ माझा ड्रीम प्रोजेक्ट ’

‘केथ्रीजी’ माझा ड्रीम प्रोजेक्ट ’

गास्टार अमिताभ बच्चन, काजोल , शाहरूख खान, हृतिक रोशन यांनी त्यांच्या अभिनयाने हिट केलेला ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपट अभिषेक बच्चनचाही ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याला या चित्रपटात काम करावयाचे होते.

आता तो म्हणतोय की, ‘ केथ्रीजी म्हणजेच कभी खुशी कभी गम या चित्रपटाचा जर सिक्वेल काढण्यात येणार असेल तर मला त्यात काम करायला आवडेल.’ अभिषेक बच्चन हा सध्या दिल्लीत ‘हाऊसफुल्ल ३’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी प्रमोशन करतो आहे. हा चित्रपट ३ जूनला रिलीज होणार आहे. 


kabhi khushi kabhi gham

 

Web Title: 'Kathrygi' My Dream Project '