काजोलच्या बहिणीची ‘बॉम्बे टू गोवा’ बाइक राइड, पाहा फोटो !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-12-01T10:31:51+5:302018-06-27T20:04:23+5:30
अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिने नुकतीच तिची अॅडव्हेंचर ट्रिप पूर्ण केली. यावेळी तिने मुंबई ते गोवा इथपर्यंतचा प्रवास बाइकने पूर्ण केला. या ट्रिपदरम्यान तिने काही फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

काजोलच्या बहिणीची ‘बॉम्बे टू गोवा’ बाइक राइड, पाहा फोटो !
अ िनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिने नुकतीच तिची अॅडव्हेंचर ट्रिप पूर्ण केली. यावेळी तिने मुंबई ते गोवा इथपर्यंतचा प्रवास बाइकने पूर्ण केला. या ट्रिपदरम्यान तिने काही फोटोज् तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
तनीषाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये बरेचसे असे मित्र आहेत जे अॅडव्हेंचर ट्रिपवर जात असतात. यावेळेस त्यांनी मुंबई ते गोवा बाइकने जाण्याचा प्लॅन केला. त्याचबरोबर मलाही सोबत येण्यास सांगितले. या ट्रिपदरम्यान मी खूप एन्जॉय केला.
![]()