जॉन-वरूणची ‘शोले’ स्टाईलबाजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 10:04 IST2016-07-17T04:34:47+5:302016-07-17T10:04:47+5:30
जॉन अब्राहम आणि वरूण धवन हे दोन्ही कलाकार आगामी चित्रपट ‘ढिशूम’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक रोहित धवन यांच्या ...
.jpg)
जॉन-वरूणची ‘शोले’ स्टाईलबाजी!
ॉन अब्राहम आणि वरूण धवन हे दोन्ही कलाकार आगामी चित्रपट ‘ढिशूम’ मध्ये एकत्र दिसणार आहेत. दिग्दर्शक रोहित धवन यांच्या ‘ढिशूम’ मध्ये या दोघांची एकदम ‘शोले’ च्या अंदाजात एन्ट्री होते.
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची शोलेच्या जोडीची आठवण यांच्याकडे पाहिल्यावर होते. याविषयी बोलताना जॉन म्हणतो,‘ मी वरूणला खुप ट्रेन्ड केले. त्याचा उत्साह मला नेहमीच आवडतो. धरमजी आणि अमितजींनंतर आम्ही दोघांनी ‘शोले’ स्टाईल करण्याची हिंमत केली.
मला वाटतं की, आमची जोडी त्यांच्यानंतर आयडीयल जोडी ठरणार आहे. मी शिकवलेलं तो लगेचच लक्षात ठेवून तसेच वागतो. वरूण एक खुप चांगला मुलगा असून त्याच्या आणि माझ्या बºयाचशा सवयी मिळत्याजुळत्या आहेत.