रूटीन लाइफमध्ये परतली जान्हवी कपूर; पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-14T16:07:32+5:302018-06-27T19:54:53+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर हळूहळू त्यांचा परिवार या दु:खातून सावरताना बघावयास मिळत आहे. वास्तविक अजुनही परिवारातील लोकांना हे दु:ख स्विकारणे अवघड होत आहे. याचदरम्यान श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर आपल्या रूटीन लाइफमध्ये परतल्याचे दिसून आले. गेल्या मंगळवारी दुपारच्या दरम्यान ती नियमित वर्क आउट करण्यासाठी जीममध्ये जाताना स्पॉट झाली.

रूटीन लाइफमध्ये परतली जान्हवी कपूर; पाहा फोटो!
प रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर हळूहळू त्यांचा परिवार या दु:खातून सावरताना बघावयास मिळत आहे. वास्तविक अजुनही परिवारातील लोकांना हे दु:ख स्विकारणे अवघड होत आहे. याचदरम्यान श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर आपल्या रूटीन लाइफमध्ये परतल्याचे दिसून आले. गेल्या मंगळवारी दुपारच्या दरम्यान ती नियमित वर्क आउट करण्यासाठी जीममध्ये जाताना स्पॉट झाली.