जेठ बिझनेसमॅन, तर नणंद आहे स्कूल टीचर; वाचा अनुष्का शर्माच्या सासरची INSIDE STORY!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 19:37 IST2017-12-12T14:06:52+5:302017-12-12T19:37:15+5:30
साता समुद्रापार इटलीतील टस्कनी येथील प्रसिद्ध रिसोर्टमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. या दोघांच्या लग्नाची ...

जेठ बिझनेसमॅन, तर नणंद आहे स्कूल टीचर; वाचा अनुष्का शर्माच्या सासरची INSIDE STORY!!
स ता समुद्रापार इटलीतील टस्कनी येथील प्रसिद्ध रिसोर्टमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या. या दोघांच्या लग्नाची बातमी समजताच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव केला जात आहे. या नवदाम्पत्याच्या यशस्वी वैवाहिक जीवनासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केली जात आहे. असो, आता आम्ही तुम्हाला या दोघांच्या फॅमिली बॅकग्राउंडबद्दल सांगणार आहोत. अनुष्का आर्मी फॅमिलीमधून असून, तिचे वडील अजय कुमार शर्मा सैन्यात कॅप्टन म्हणून कार्यरत होते, तर विराटचे स्वर्गीय वडील वकील म्हणून काम करीत होते.
![]()
लहानपणीच विराटवरील पितृछत्र हरपले. मध्यम उच्चवर्गीय परिवारात जन्मलेल्या विराटच्या वडिलांचे नाव स्व. प्रेमनाथ कोहली असे होते. विराट आजही त्याच्या वडिलांना प्रेरणा मानतो. त्याचबरोबर विराटची त्याच्या आईबरोबर प्रचंड अटॅचमेंट आहे. त्याची आई सरोज एक हाउसवाइफ आहेत. लाइमलाइटपासून दूर राहणारा विराटचा भाऊ विकास कोहली एक बिझनेसमॅन आहे. त्याची पत्नी म्हणजेच विराटची वहिनी चेतना कोहलीदेखील आपल्या सासूप्रमाणे हाउसवाइफ आहे. दोघांचा एक क्युट असा आर्यवीर नावाचा मुलगा आहे. ज्याच्यासोबत विराट नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करीत असतो.
![]()
![]()
तर अनुष्काची नणंद भावना कोहली पेशाने स्कूल टीचर आहे, तर विराटचे जीजू यांचादेखील एक बिझनेस आहे. यांचा परिवारदेखील दोन मुले आयुष आणि महकबरोबर दिल्ली येथेच राहतो. विराटच्या परिवाराशी अनुष्का सुरुवातीपासूनच कनेक्ट होती. विराट आणि अनुष्का हे लहानपणीचेच मित्र असल्याने विराटचा परिवारही अनुष्काला लहानपणापासूनच ओळखतो.