‘जीने दे मुझे’ ने मांडली तरूणाईची व्यथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 12:28 IST2016-08-17T06:58:27+5:302016-08-17T12:28:27+5:30

बिग बी अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील ‘पिंक’ चित्रपटातील ‘जीने दे मुझे’ हे न्यू साँग आऊट करण्यात आले आहे. हे गाणे तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी आणि अ‍ॅन्ड्रिआ तारिअंग यांच्या मैत्रीवर आधारित आहे.

'Jeeen give me' is the pain of Mandli tarunai! | ‘जीने दे मुझे’ ने मांडली तरूणाईची व्यथा!

‘जीने दे मुझे’ ने मांडली तरूणाईची व्यथा!

 
िग बी अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या मुख्य भूमिकेतील ‘पिंक’ चित्रपटातील ‘जीने दे मुझे’ हे न्यू साँग आऊट करण्यात आले आहे. हे गाणे तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी आणि अ‍ॅन्ड्रिआ तारिअंग यांच्या मैत्रीवर आधारित आहे.

हे गाणे फईजा मुजाहिद यांनी गायले असून दिल्लीच्या रस्त्यांवर त्या तिघी मस्त धम्माल करताना दिसत आहेत. यात अमिताभ बच्चन हे या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसत आहेत. हे गाणे म्हणजे यंदाच्या वर्षाचे राष्ट्रगीत आहे, अशी चर्चा सुरू आहे. अनिरूद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित चित्रपट १६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

">http://

Web Title: 'Jeeen give me' is the pain of Mandli tarunai!