जॅकलीनचा हॉट स्टील आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 13:02 IST2016-07-23T07:32:28+5:302016-07-23T13:02:28+5:30
‘ढिशूम’ चित्रपटातील गाणी आणि विविध स्टील्स सातत्याने आऊट करण्यात येत आहेत. नुकतेच जॅकलीन फर्नांडिस हिचा चित्रपटातील एक स्टील आऊट ...

जॅकलीनचा हॉट स्टील आऊट !
ढिशूम’ चित्रपटातील गाणी आणि विविध स्टील्स सातत्याने आऊट करण्यात येत आहेत. नुकतेच जॅकलीन फर्नांडिस हिचा चित्रपटातील एक स्टील आऊट करण्यात आला आहे. या स्टीलमध्ये ती अतिशय हॉट दिसते आहे.
तिचा ‘सौ तरह के ’ या गाण्यातील लुकलाही युथकडून प्रचंड लाईक्स मिळाले. तिने नुकत्याच अपलोड केलेल्या या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ इशिका ढिशूम २९ जुलै.’ चित्रपट वरूण धवनचा भाऊ रोहित धवन दिग्दर्शित हा चित्रपट असून यात जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि अक्षय खन्ना हे असतील.
![jacquline fernandise]()