‘सौ तरह के’ गाण्यात जॅकलीनचा हॉट अंदाज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 10:33 IST2016-06-17T05:03:25+5:302016-06-17T10:33:25+5:30
एखादा चित्रपट साईन केला की, जॅकलीन फर्नांडिस त्या चित्रपटाला खुप मेहनत घेऊन भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. तिचा ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये आपण तिचा लुक आणि अभिनय पाहिला.

‘सौ तरह के’ गाण्यात जॅकलीनचा हॉट अंदाज !
खादा चित्रपट साईन केला की, जॅकलीन फर्नांडिस त्या चित्रपटाला खुप मेहनत घेऊन भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. तिचा ‘हाऊसफुल्ल ३’ मध्ये आपण तिचा लुक आणि अभिनय पाहिला.
आता लवकरच तिचा ‘ढिशूम’ हा चित्रपट येणार आहे. चित्रपटातील बहुचर्चित गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. वरूण धवन आणि जॉन अब्राहम यांच्यासोबत तिने या चित्रपटात काम केलेले आहे.
‘सौ तरह के’ या गाण्यात जॅकलीनचा हॉट अंदाज दिसून येत आहे. हे गाणे प्रितम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले असून अमित मिश्रा आणि जोनिता गांधी यांनी गायले आहे. गाण्याचे शूटींग मोरोक्कोत करण्यात आले आहे. चित्रपट २२ जुलै रोजी रिलीज होणार आहे.