जॅकलीनला करायचेय शाहरूख, आमीरसोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 17:57 IST2016-08-07T12:27:57+5:302016-08-07T17:57:57+5:30

 अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला ‘किक’ चित्रपटात सलमान खानसोबत पहिल्यांदा संधी मिळाली. त्यानंतर तिची घोडदौड तुफान वेगाने सुरू झाली. आता ...

Jacqueline wants to work with Shahrukh, Aamir | जॅकलीनला करायचेय शाहरूख, आमीरसोबत काम

जॅकलीनला करायचेय शाहरूख, आमीरसोबत काम

 
भिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला ‘किक’ चित्रपटात सलमान खानसोबत पहिल्यांदा संधी मिळाली. त्यानंतर तिची घोडदौड तुफान वेगाने सुरू झाली. आता ती ‘अ फ्लार्इंग जट’ या चित्रपटात टायगर श्रॉफ सोबत दिसणार आहे.

पण जॅकलीन म्हणतेय की, ‘शाहरूख खान आणि आमीर खानसोबत मला काम करायला मिळावे. खान त्रिकुटापैकी किक मध्ये मी सल्लूमियाँसोबत काम केले आहे. आता मला असे वाटते आहे की, मला शाहरूख, आमीरसोबत काम करण्याची संधी मिळावी. त्यामुळे मला खुपच शिकायला मिळणार आहे. मी सध्या लर्निंग प्रोसेसमध्ये आहे.’ 

Web Title: Jacqueline wants to work with Shahrukh, Aamir