जॅकलीन-टायगर-रेमोचा ग्रुप सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 15:26 IST2016-08-08T09:56:38+5:302016-08-08T15:26:38+5:30
जॅकलीन फर्नांडिस आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ ची चर्चा संपूर्ण बी टाऊनमध्ये सुरू आहे. चित्रपटाचे ...

जॅकलीन-टायगर-रेमोचा ग्रुप सेल्फी!
ज कलीन फर्नांडिस आणि टायगर श्रॉफ यांचा आगामी चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ ची चर्चा संपूर्ण बी टाऊनमध्ये सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोरिओग्राफर रेमो करत आहे. चित्रपटातील गाणी, कथानक, अॅक्शन सीन्स यांच्यामुळे ‘अ फ्लार्इंग जट’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.
नुकताच जॅकलीनने टायगर-रेमो सोबतचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा सेल्फी त्यांच्या पहिल्या दिवशीच्या शूटींगवेळी काढलेला असल्याचे तिने सांगितले आहे.
![jacquline fernandis]()
नुकताच जॅकलीनने टायगर-रेमो सोबतचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा सेल्फी त्यांच्या पहिल्या दिवशीच्या शूटींगवेळी काढलेला असल्याचे तिने सांगितले आहे.