जॅकलीन म्हणते, मी ‘single’ म्हणून ‘easy target’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 18:24 IST2016-07-23T12:52:06+5:302016-07-23T18:24:18+5:30
सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्यात सगळेकाही आॅलवेल नसल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या. याचदरम्यान मियामी येथे ‘बँग बँग २’च्या ...
.jpg)
जॅकलीन म्हणते, मी ‘single’ म्हणून ‘easy target’
स द्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्यात सगळेकाही आॅलवेल नसल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या. याचदरम्यान मियामी येथे ‘बँग बँग २’च्या शूटींगदरम्यान सिद्धार्थ व जॅकलीन फर्नांडिस या दोघांमधील वाढत्या जवळीकतेची चर्चाही कानावर आली. मियामीला शूटींगला रवाना होण्यापूर्वी सिद्धार्थने आलियाशी नाते तोडले आणि त्याचमुळे तो जॅकलीनच्या अधिक जवळ आला, अशीही बातमी आली. मात्र सिद्धार्थ व जॅकलीन या दोघांनीही या बातमीवर कुठलीही प्रतिक्रिया देण्याऐवजी चुप्पी साधणेच पसंत केले. पण आज एका मुलाखतीत जॅकलीनने चुप्पी तोडलीच. मी सिंगल आहे, त्यामुळे मी साधे सावज आहे. सिद्धार्थ व माझ्या लिंकअपच्या बातम्यांवर स्पष्टीकरण देण्यात त्यामुळेच काहीही अर्थ नाही, असे बेधडक उत्तर जॅकलीनने दिले..
Obviously people want to believe what they want and will write what they want. I’m an easy target because I’m single. There’s no point in clarifying anything.
Obviously people want to believe what they want and will write what they want. I’m an easy target because I’m single. There’s no point in clarifying anything.