इंडियन फेस्टिव्हलमध्ये प्रितीचा देसी अंदाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 12:59 IST2016-08-08T07:26:25+5:302016-08-08T12:59:12+5:30

बबली गर्ल प्रिती झिंटा हिने काही महिन्यांपूर्वी जेने गुडनग याच्यासोबत लग्न केले. भारत आणि यूएसमध्ये तिची आऊटींग सुरूच असते. सध्या तिने मुंबईत तिच्या आगामी चित्रपट ‘भैय्याजी सुपरहिट’चे शूटींग संपवले असून काही दिवसांपूर्वी ती यूएसला मिनी व्हॅकेशन्ससाठी गेली आहे.

Indian festivities are the indigenous style! | इंडियन फेस्टिव्हलमध्ये प्रितीचा देसी अंदाज !

इंडियन फेस्टिव्हलमध्ये प्रितीचा देसी अंदाज !

 
बली गर्ल प्रिती झिंटा हिने काही महिन्यांपूर्वी जेने गुडनग याच्यासोबत लग्न केले. भारत आणि यूएसमध्ये तिची आऊटींग सुरूच असते. सध्या तिने मुंबईत तिच्या आगामी चित्रपट ‘भैय्याजी सुपरहिट’चे शूटींग संपवले असून काही दिवसांपूर्वी ती यूएसला मिनी व्हॅकेशन्ससाठी गेली आहे.

तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यात ती देसी अवतारात दिसत आहे. तिने पिवळ्या रंगातील अनारकली ड्रेस घातला असून त्यावर सर्व पारंपारिक श्रृंगार केला आहे.

ती अटलांटा येथील ‘२० व्या इंडियन फेस्टिव्हल ’ उपस्थित होती. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘स्ट्रायकिंग अ पोझ बिफोर गोर्इंग फोर्थ २० इंडियन फेस्टिव्हल अ‍ॅट अटलांटा. थँक्स फॉर  रॉकिंग माय लूक़’ 

priety zinta
 

Web Title: Indian festivities are the indigenous style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.