इंद्रकुमार काढणार ‘दिल’ चा सिक्वेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 10:46 IST2016-07-10T05:16:19+5:302016-07-10T10:46:19+5:30

 निर्माता इंद्रकुमार हा अडल्ट कॉमेडीजसाठी प्रसिद्ध आहे. पण, अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद यांच्यामुळे त्यांनी आता १९९० च्या ...

Incredible 'heart' sequel to draw | इंद्रकुमार काढणार ‘दिल’ चा सिक्वेल!

इंद्रकुमार काढणार ‘दिल’ चा सिक्वेल!

 
िर्माता इंद्रकुमार हा अडल्ट कॉमेडीजसाठी प्रसिद्ध आहे. पण, अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद यांच्यामुळे त्यांनी आता १९९० च्या ‘दिल’ चित्रपटाचा सिक्वेल काढायचे ठरवले आहे.

चित्रपटाविषयी बोलतांना इंद्रकुमार म्हणतात,‘ आम्ही यावर्षाच्या शेवटी चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात करणार आहोत. मी या प्रोजेक्टविषयी खुप उत्साहित आहे. ‘दिल’ चित्रपट माझ्या हृदयाजवळचा आहे. आम्ही सध्या स्टारकास्टवर विचार करतो आहोत. तो चित्रपट हिट झाला होता.

आताही आम्ही प्रेक्षकांना नाराज करणार नाहीत. तो आम्ही एकदम स्पेशल बनवणार आहोत. रोमँटिक चित्रपट मला बनवायचा आहे. ‘दिल’ मध्ये आमीर खान आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती. आताही आम्हाला तसेच स्टारकास्ट निवडावे लागतील.

indrakumar

Web Title: Incredible 'heart' sequel to draw