​इमरान हाश्मीला मातृशोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 10:55 IST2016-03-11T17:55:04+5:302016-03-11T10:55:04+5:30

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या मातोश्री महेराह हाश्मी यांचे आज शुक्रवारी निधन झाले. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महेराह यांच्या गेल्या काही ...

Imran Hashmi mother | ​इमरान हाश्मीला मातृशोक

​इमरान हाश्मीला मातृशोक

लिवूड अभिनेता इमरान हाश्मीच्या मातोश्री महेराह हाश्मी यांचे आज शुक्रवारी निधन झाले. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महेराह यांच्या गेल्या काही दिवसांपासून येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक मुकेश भट्ट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. महेराह या महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या मेव्हणी होत्या. ही दु:खद वार्तेेनंतर इमरान विदेशातून रवाना झाला व मुंबईत पोहोचला.

Web Title: Imran Hashmi mother