मी ट्रेंडसोबत जात नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 17:57 IST2016-08-14T12:27:50+5:302016-08-14T17:57:50+5:30
जॉन म्हणतो,‘एखाद्या चित्रपटाच्या प्रकारानुसार मला तशाच प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडत नाही. जोपर्यंत एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट मला मनापासून आवडत ...
.jpg)
मी ट्रेंडसोबत जात नाही
ज न म्हणतो,‘एखाद्या चित्रपटाच्या प्रकारानुसार मला तशाच प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडत नाही. जोपर्यंत एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट मला मनापासून आवडत नाही. तोपर्यंत मी त्यात इंटरेस्ट घेत नाही.
‘रूस्तम’ प्रमाणे मी देखील चित्रपट करू शकलो असतो. पण, मला ट्रेंडच्या मागे जायला बिल्कुल आवडत नाही. मला जर एखाद्या विषयात खरंच दम वाटत असेल तरच मी त्यासाठी माझा वेळ देतो.’
‘रूस्तम’ प्रमाणे मी देखील चित्रपट करू शकलो असतो. पण, मला ट्रेंडच्या मागे जायला बिल्कुल आवडत नाही. मला जर एखाद्या विषयात खरंच दम वाटत असेल तरच मी त्यासाठी माझा वेळ देतो.’