IIFAमध्ये श्रीदेवींना ‘जीवनगौरव’‘

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 20:43 IST2016-06-14T15:13:24+5:302016-06-14T20:43:24+5:30

यंदा ‘आयफा रॉक्स २०१६’ स्पेनमध्ये होणार आहे. येत्या २३ ते २६ जून या काळात होणाºया या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष ...

In the IIFA, Sridevi is given the 'life-saving' | IIFAमध्ये श्रीदेवींना ‘जीवनगौरव’‘

IIFAमध्ये श्रीदेवींना ‘जीवनगौरव’‘

दा ‘आयफा रॉक्स २०१६’ स्पेनमध्ये होणार आहे. येत्या २३ ते २६ जून या काळात होणाºया या सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना ‘सीएनएक्स डॉट काम’ तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आलयं. होय, सर्वाधिक प्रतिष्ठित असा ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट ’ हा अवार्ड यंदा कुणाला मिळणार आहे माहितीय?? दुसरे तिसरे कुणी नाही तर ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांना..होय..आयफाच्या या पुरस्काराने गौरविल्या जाणाºया श्रीदेवी या सर्वांत कमी वयाच्या स्टार ठरणार आहेत. सन २०१३ मध्ये श्रीदेवी आयफाच्या स्टेजवर परफॉर्मन्स देताना दिसल्या होत्या. यंदा आयफाच्या स्टेजवर त्या  ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट ’ पुरस्कार स्वीकारताना दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक एकापेक्षा एक सरस चित्रपट देणाºया, अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर तेवढ्याच जोमाने पुनरागमन करणाºया श्रीदेवींचा हा सन्मान निश्चितपणे बॉलिवूड प्रेमींना सुखावणारा असेल..होय ना??


  

Web Title: In the IIFA, Sridevi is given the 'life-saving'