IIFA 2017 : ग्रीन कार्पेटवर पहा सेलेब्सचा जलवा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2017 14:16 IST2017-07-15T08:42:33+5:302017-07-15T14:16:29+5:30
न्यू यॉर्कमध्ये सुरू असलेल्या १८व्या आयफा अवॉर्डसच्या दुसºया दिवशी सेलेब्सचा ग्रीन कार्पेटवर जलवा बघावयास मिळाला. बॉलिवूडचा दबंग सलमान खान ...

IIFA 2017 : ग्रीन कार्पेटवर पहा सेलेब्सचा जलवा!!
न यू यॉर्कमध्ये सुरू असलेल्या १८व्या आयफा अवॉर्डसच्या दुसºया दिवशी सेलेब्सचा ग्रीन कार्पेटवर जलवा बघावयास मिळाला. बॉलिवूडचा दबंग सलमान खान त्याच्या सो-कॉल्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूर, एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ, नीतू चंद्रा, करण जोहर, तापसी पन्नू, सैफ अली खान, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी, दीया मिर्झा, तिचा पती साहिल संघा आणि शबाना आजमी यांच्यासह अनेक सेलेब्सने ग्रीन कार्पेटवर अवतरत आपल्या अदा दाखविल्या.
![]()
आयफाच्या तिसºया दिवशी म्हणजेच शनिवारी मेटलाइफ स्टेडियममध्ये अवॉर्ड्स समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. अशात दुसºयाच दिवशी सेलेब्सनी दाखविलेला जलवा आकर्षणाचा विषय ठरला. प्रत्येक सेलेब्सचा अंदाज बघण्यासारखा होता. काहींनी पारंपरिक तर काही वेस्टर्न पोशाख परिधान करून आपल्या सौंदर्याने उपस्थितांना घायाळ केले.
![]()
१६ जुलै रोजी आयफा क्लोजिंग पार्टी होणार असून, यामध्ये बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध सेलेब्स बघावयास मिळू शकतात. सध्या न्यू यॉर्क शहर आयफाच्या रंगात रंगले असून, बॉलिवूडकरांनी आपल्या छाप पाडल्याचे दिसून येत आहे.