IIFA 2017 : ‘आयफा’मध्ये दिसला नर्गिसचा बोल्ड अंदाज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2017 21:30 IST2017-07-16T16:00:28+5:302017-07-16T21:30:28+5:30
१८व्या आयफा-२०१७ मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री नर्गिस फाखरी ही सध्या आयफापेक्षा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटमुळे अधिक चर्चेत आहे. कारण नर्गिसने ...
IIFA 2017 : ‘आयफा’मध्ये दिसला नर्गिसचा बोल्ड अंदाज!!
१ व्या आयफा-२०१७ मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री नर्गिस फाखरी ही सध्या आयफापेक्षा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटमुळे अधिक चर्चेत आहे. कारण नर्गिसने इन्स्टावर बोल्डनेसचा असा काही तडका लावला की, तिचे चाहते तिच्या आयफामधील एंट्रीपेक्षा इन्स्टावरील फोटो बघूनच सुखावले आहेत. नर्गिस बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. अशात तिने इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. नर्गिसचे हे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून, ब्लॅक ड्रेसमध्ये असलेली नर्गिस खूपच सेक्सी दिसत आहे.
![]()
इन्स्टावर नर्गिसने एक नव्हे तर बरेचसे फोटो शेअर केले आहे. काही वेळांपूर्वीच तिने आणखी एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. नर्गिसच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेण्टचा अक्षरश: पाऊस पडत आहे. ‘हाउसफुल-३’ आणि ‘बॅण्जो’सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली नर्गिस सध्या आयफासाठी न्यू यॉर्कमध्ये आहे.
![]()
वास्तविक नर्गिस नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सातत्याने फोटोज् शेअर करीत असते. मात्र यावेळी शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा अंदाज खूपच हॉट असल्याचे दिसून येत आहे. नर्गिसच्या बॉलिवूड करिअरविषयी सांगायचे झाल्यास, ती गेल्या काही काळापासून एकाही चित्रपटात झळकलेली नाही. ‘हाउसफुल-३’ आणि ‘बॅण्जो’ हे चित्रपट केल्यानंतर तिच्या पुढच्या प्रोजेक्टविषयी कुठलीच बातमी समोर आलेली नाही.