‘जे आवडत नाही त्यावर मी बोलत नाही’- यामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 13:51 IST2016-07-24T08:21:06+5:302016-07-24T13:51:06+5:30
पुल्कित सम्राट आणि पत्नी श्वेता रोहिरा यांच्या नात्यात दुरावा यामी गौतम हिच्यामुळे आल्याचे बोलले जात आहे. याविषयी वाद-प्रतिवाद होऊनही ...

‘जे आवडत नाही त्यावर मी बोलत नाही’- यामी
ुल्कित सम्राट आणि पत्नी श्वेता रोहिरा यांच्या नात्यात दुरावा यामी गौतम हिच्यामुळे आल्याचे बोलले जात आहे. याविषयी वाद-प्रतिवाद होऊनही नंतर हा विषय कायम चर्चेतच राहिला.
मात्र, आजही यामी म्हणते,‘ मला ज्या गोष्टींवर बोलायला आवडत नाही, त्यावर मी बोलत नसतेच. माझी बाजू कितीही स्पष्ट केली तरीही मला सर्वजण गुन्हेगारच मानणार.
‘जुनूनियत’ मध्ये पुन्हा एकदा पुल्कित - यामी ही जोडी दिसणार आहे. यातही त्यांची जोडी सर्वांना आकर्षून घेणारी ठरली.