‘मोहेंजोदडो’ न्यू पोस्टरमध्ये हृतिकचा लूक !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 08:41 AM2016-07-30T08:41:33+5:302016-07-30T14:11:33+5:30

 आशुतोष गोवारीकर यांचा आगामी चित्रपट ‘मोहेंजोदडो’ च्या प्रदर्शित होण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. नुकतेच चित्रपटाचे न्यू पोस्टर आऊट करण्यात ...

Hrithik's look in 'Mohenjoddo' New Poster! | ‘मोहेंजोदडो’ न्यू पोस्टरमध्ये हृतिकचा लूक !

‘मोहेंजोदडो’ न्यू पोस्टरमध्ये हृतिकचा लूक !

googlenewsNext
 
शुतोष गोवारीकर यांचा आगामी चित्रपट ‘मोहेंजोदडो’ च्या प्रदर्शित होण्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. नुकतेच चित्रपटाचे न्यू पोस्टर आऊट करण्यात आले आहेत. याअगोदरही चित्रपटाचा ट्रेलर, गाणी, प्रोमोज आणि पोस्टर्स आऊट झाले आहेत.

आता मोठ्या पडद्यावर पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. नुकत्याच आऊट झालेल्या पोस्टरमध्ये त्याचा रस्टिक लुक दिसून येत आहे. यात त्याच्यासोबत पूजा हेगडे ही छानीच्या रूपात दिसत आहे. चित्रपट १२ आॅगस्टला रिलीज होणार आहे.

mohenjodaro

Web Title: Hrithik's look in 'Mohenjoddo' New Poster!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.