हृतिकची सायकल राईड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-11T13:39:11+5:302018-06-27T20:20:21+5:30

सेलिब्रिटी म्हटल्यावर त्याचं ग्लॅमर हे त्याच्यासोबत असणारच. पण, हृतिकच्या बाबतीत त्याला हे काही पटत नाही, असे वाटतेय. कारण तो अलीकडेच रस्त्यांवर सायकलवरून फेरफटका मारताना दिसला.

Hrithik's cycle ride! | हृतिकची सायकल राईड!

हृतिकची सायकल राईड!

लिब्रिटी म्हटल्यावर त्याचं ग्लॅमर हे त्याच्यासोबत असणारच. पण, हृतिकच्या बाबतीत त्याला हे काही पटत नाही, असे वाटतेय. कारण तो अलीकडेच रस्त्यांवर सायकलवरून फेरफटका मारताना दिसला.
हृतिक अत्यंत कुल अंदाजात सायकलवरून राईड घेताना दिसला.

Web Title: Hrithik's cycle ride!