हृतिकच्या मुलांनी पाहिला मोहेंजोदडो की रुस्तम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 10:54 IST2016-08-18T05:24:54+5:302016-08-18T10:54:54+5:30

जुहूच्या पीव्हीआरमध्ये नुकतेच सुझान खानला तिच्या मुलांसोबत पाहाण्यात आले. यावेळी सुझानचे आईवडील म्हणजेच संजय खान आणि त्यांची पत्नीदेखील उपस्थित ...

Hrithik's children saw Mujhenodado Ki Rustam? | हृतिकच्या मुलांनी पाहिला मोहेंजोदडो की रुस्तम?

हृतिकच्या मुलांनी पाहिला मोहेंजोदडो की रुस्तम?

हूच्या पीव्हीआरमध्ये नुकतेच सुझान खानला तिच्या मुलांसोबत पाहाण्यात आले. यावेळी सुझानचे आईवडील म्हणजेच संजय खान आणि त्यांची पत्नीदेखील उपस्थित होती. सुझानच्या संपूर्ण कुटुंबाने पीव्हीआरमध्ये चित्रपट पाहिला असे कळले असले तरी सहकुटुंब ते कोणत्या चित्रपटाला गेले होते ते कळू शकले नाही. सध्या चित्रपटगृहात मोहेंजोदडो आणि रुस्तम हे दोन चित्रपट झळकत आहेत. त्यामुळे सुझानच्या कुटुंबियांनी हृतिकचा मोहेंजोदडो पाहाणे पसंत केली की अक्षयचा रुस्तम हे केवळ त्यांनाच माहीत. पण हृतिकच्या मुलांनी तरी मोहेंजोदडोसाठी हट्ट नक्कीच केला असेल असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

Web Title: Hrithik's children saw Mujhenodado Ki Rustam?