हृतिकही होता अक्षयच्या पार्टीत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 12:48 IST2016-08-31T07:18:44+5:302016-08-31T12:48:44+5:30
एकाच वर्षांत रिलीज झालेल्या ‘रूस्तम’,‘एअरलिफ्ट’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’ या चित्रपटांच्या एकापाठोपाठ यशानंतर आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा खुपच ...
.jpg)
हृतिकही होता अक्षयच्या पार्टीत ?
ए ाच वर्षांत रिलीज झालेल्या ‘रूस्तम’,‘एअरलिफ्ट’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’ या चित्रपटांच्या एकापाठोपाठ यशानंतर आता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा खुपच आनंदात आहे. त्याने त्याचे बॉलीवूडमधील मित्र, कलाकार यांच्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ‘बी टाऊन’चे सर्व कलाकार उपस्थित होते.
आश्चर्याची बाब म्हणजे ‘रूस्तम’ सोबत बॉक्स आॅफीसवर संघर्ष केलेला चित्रपट ‘मोहेंजोदडो’ चा मुख्य कलाकार हृतिक रोशन देखील या पार्टीत आला होता. हृतिक आणि अक्षय या दोघांमध्ये कलाकार म्हणून मित्रत्वाचे नाते आहे. ‘मोहेंजोदडो’च्या अपयशानंतरही हृतिकला अक्षयच्या पार्टीत जावे वाटले हे काही कमी आहे का?
म्हणतात ना - आपले अपयश विसरून जो दुसऱ्याच्या यशात सहभागी व्हायला जातो तोच खरा कलाकार.’ अक्षय-हृतिक हे दोघेही जण एकाच बिल्डींगमध्ये राहतात. त्यामुळे कदाचित हृतिकला अक्षयच्या पार्टीत जायला काही वाटले नसेल.