Hrithik Roshan celebrates his birthday with family & friends

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 12:24 IST2017-01-11T12:24:24+5:302017-01-11T12:24:24+5:30

ह्रतिक रोशनच्या बर्थ डे पार्टीत त्याची पूर्व पत्नी सुझैन खान ही उपस्थित होती. त्यामुळे ह्रतिक आणि सुझैनमध्ये पॅचअॅप झाले तर यावर्षी ह्रतिकच्या फॅन्सला मोठी खूशखबर मिळू शकते. सुझैन आणि ह्रतिकने लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014मध्ये घटस्फोट घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकत्र येताना दिसतायेत.

Hrithik Roshan celebrates his birthday with family & friends | Hrithik Roshan celebrates his birthday with family & friends

Hrithik Roshan celebrates his birthday with family & friends

रतिक रोशनच्या बर्थ डे पार्टीत त्याची पूर्व पत्नी सुझैन खान ही उपस्थित होती. त्यामुळे ह्रतिक आणि सुझैनमध्ये पॅचअॅप झाले तर यावर्षी ह्रतिकच्या फॅन्सला मोठी खूशखबर मिळू शकते. सुझैन आणि ह्रतिकने लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014मध्ये घटस्फोट घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकत्र येताना दिसतायेत.
ह्रतिकच्या बर्थ पार्टीच्या निमित्तान ह्रतिक आणि सुझैन दोघांचे कुटुंबिय एकत्र आले होते.

Web Title: Hrithik Roshan celebrates his birthday with family & friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.