हृतिकला आवडतो ‘मोहेंजदडो’ चा मध्यांतर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 11:55 IST2016-07-10T06:25:58+5:302016-07-10T11:55:58+5:30
हृतिक रोशन सध्या ‘मोहेंजदडो’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आलाय. चित्रपटातील अॅक्शन सिक्वेन्समुळे कथानक कशाप्रकारचे असेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून ...
.jpg)
हृतिकला आवडतो ‘मोहेंजदडो’ चा मध्यांतर!
ह तिक रोशन सध्या ‘मोहेंजदडो’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आलाय. चित्रपटातील अॅक्शन सिक्वेन्समुळे कथानक कशाप्रकारचे असेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण, हृतिक म्हणतो, ‘ चित्रपटाचा मध्यांतर मला प्रचंड आवडतो. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित चित्रपट १२ आॅगस्टला रिलीज होणार आहे.
तो म्हणतो,‘ आम्ही अॅक्शन सीन्सवर खुप मेहनत घेतली आहे. रिस्क आणि दुखापत हे या चित्रपटाचा एक भागच आहे. तुम्ही जेव्हा फायनल आऊटकम पहाल तेव्हा लक्षात येईल की, आमची मेहनत काही वाया नाही जाणार. मध्यांतरानंतरचा भाग माझा सर्वांत जास्त आवडीचा आहे. मगरीसोबतचा फाईट सीन हा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे.’